top of page

Frequently Asked Questions

​१. Better Spoken English हा कोर्स किती दिवसांचा आहे?
: हा कोर्स ९० दिवसांचा असून त्याची रचना तीन टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. दररोज ९० मिनिटे सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातून पाच दिवस सेशन्स घेण्यात येतील.

२. कोर्स केल्यानंतर मला चांगले इंग्लिश बोलता येईल का?
: या कोर्सची रचना अत्यंत सहज आणि प्रभावी बोलता येईल अशा पद्धतीने केली आहे. प्रत्येक सेशनमधून तुम्हाला आवश्यक वाक्यरचना आणि शब्दसमूह यांचा Active उपयोग कसा करायचा हे समजत जाईल. यामध्ये कोणतेही पुस्तकी ज्ञान नसल्याने ते आपल्याला एक कौशल्य म्हणून शिकावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश सहज आणि प्रभावीपणे बोलण्याचा अनुभव दिला जातो. आणि तीन महिने असा बोलण्याचा अनुभव घेतल्यास आपल्याला शंभर टक्के इंग्लिश बोलता येईल यात शंका नाही. 

३. या कोर्समध्ये अभ्यासासाठी नोट्स दिल्या जातील का?
: Better Spoken English या कोर्ससाठी प्रत्येक सेशननंतर आपल्याला नोट्स दिल्या जातील. आपल्याला दिल्या जाणाऱ्या नोट्स या आमच्या Copyrighted Material असून आपल्याला मार्केटमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाहीत.

४. शिकविण्यासाठी आपण कोणती पद्धत वापरता?
:
 Our teaching methods emphasize interactive and communicative approaches. Our experienced instructors employ a combination of engaging activities, role-plays, group discussions, and real-life simulations to ensure a dynamic and immersive learning experience. We focus on practical language usage, enabling you to develop both fluency and accuracy in spoken English.

५. कोर्समधील सेशन्स लाइव्ह घेतले जातात का?
Yes, our classes are conducted live by our experienced instructors. You'll participate in real-time virtual sessions where you can interact with the instructor and fellow learners, practice speaking English, and receive immediate feedback. This interactive format ensures an engaging and personalized learning experience.

bottom of page