Welcome to Better Spoken English Course!
Learn Naturally, Speak Naturally!
Are you eager to enhance your spoken English skills and gain confidence in expressing yourself fluently? Look no further! Better Spoken English Course is your comprehensive solution to master the art of effective communication in English.
प्रभावी इंग्लिश बोलण्यासाठी ...
Better Spoken English या कोर्सच्या माध्यमातून आपण ६० दिवसांमध्ये प्रभावीपणे इंग्लिश बोलायला शिकू शकता. स्पोकन इंग्लिश संशोधनाचे जनक मानल्या जाणाऱ्या केव नायर यांच्या पद्धतीवर आधारित बेसिकपासून ते Advanced लेव्हलपर्यंत नैसर्गिक पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा!
Why Choose Better Spoken English?
With Better Spoken English Course, you'll receive personalized feedback and guidance from experienced instructors throughout your learning journey. We are dedicated to your success and provide ongoing support to help you overcome challenges and achieve your goals.
Expertly Crafted Curriculum
हा कोर्स इंग्लिश विषयात १० वर्षांपेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला असून त्यातील मोड्यूल्सची रचना आपल्याला सहज आणि नैसर्गिक पद्धतीने इंग्लिश बोलता येईल यापद्धतीने करण्यात आलेली आहे. स्पोकन इंग्लिशचे जनक मानले जाणारे KEV NAIR यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा हा कोर्स बनवताना आधार घेण्यात आला आहे. अमेझॉनवर बेस्टसेलर असलेल्या Zero Second Spoken English या पुस्तकात सांगितलेल्या पद्धतीने या कोर्समध्ये मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे इंग्लिश बोलता येणारच याची खात्री मिळते.
Interactive Learning Experience
पारंपारिक पद्धतीने फक्त लेक्चर्स ऐकून इंग्लिश बोलता येणार नाहीच. इंग्लिश बोलता येण्यासाठी वास्तवामध्ये इंग्लिश बोलण्याचा अनुभव घेत ते शिकत राहणे आवश्यक आहे. या कोर्सच्या माध्यमातून प्रत्येक सेशनमध्ये फक्त लेक्चर्स न घेता प्रत्येक शिकणाऱ्यास बोलण्याची संधी दिली जाते. एकमेकांच्या बोलण्याच्या पद्धती, वाक्यांची फेक, उच्चार ऐकल्याने इंग्लिश बोलणे सहज सोपे होऊन जाते. विविध गटचर्चा, Q&A च्या माध्यमातून इंग्लिश शिकणे सोपे बनवले जाते. त्यामुळे या सहज आणि सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी आताच या कोर्समध्ये रजिस्टर करा.
Practical and Real-World Focus
प्रत्येकाला वापरावे लागणारे इंग्लिश हे वेगळे असते. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना इंग्लिश बोलताना वेगळी वाक्यरचना आणि वेगळा शब्दसमूह वापरावा लागतो. या कोर्समध्ये तुम्हाला तुमच्या क्षेत्रासाठी आवश्यक आणि सुसंगत अशी इंग्लिश भाषा शिकवली जाणार आहे. आपण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असाल, शिक्षक असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल तरीही यामध्ये तुम्हाला आवश्यक अशीच इंग्लिश भाषा शिकवली जाते. कोर्सची रचना एवढी सोपी आणि विद्यार्थीकेंद्रित आहे कि पहिल्या सेशनपासून विद्यार्थी इंग्लिशमध्ये बोलायाला सुरुवात करतात. त्यामुळे अधिक वेळ वाया न घालवता आत्ताच या कोर्ससाठी रजिस्टर करा.
Learn from the Experts!
या कोर्समध्ये मार्गदर्शक म्हणून इंग्लिश विषयातील अध्यापनाचा १० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले प्रशिक्षक असणार आहेत. महाराष्ट्रामधील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये इंग्लिश भाषेचे प्रशिक्षण देणारे पवन माने आणि Zero Second Spoken English या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक सत्यशिल युवराज हे स्वतः प्रशिक्षक म्हणून असणार आहेत त्यामुळे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून शिकण्याची ही सुवर्णसंधी आहे. पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Structure of the Course
Researched and Tested on Large Number of Learners!
Month One: Building a Strong Foundation
कोणतीही भाषा नैसर्गिक पद्धतीने बोलायला शिकताना आपण त्या भाषेच्या ग्रामरपासून सुरवात करूच शकत नाही. 'ऐकणे' ही भाषा शिकण्याची पहिली पायरी आहे. ऐकलेली भाषा बोलण्याचा प्रयत्न करणे आणि सातत्याने त्या भाषेमधील नवनवीन शब्द आणि वाक्यरचना यावर प्रभुत्व मिळवल्यास आपण ती भाषा उत्तम पद्धतीने बोलू शकतो. Better Spoken English या कोर्समध्ये भाषा शिकण्याच्या याच पद्धतीवर आधारित असे प्रशिक्षण दिले जाते. ग्रामरचे नियम न शिकवता प्रत्येक काळामध्ये वापरली जाणारी वाक्यरचना कशी असते यावर आपण जास्त भर देतो. या पद्धतीमुळे ग्रामरचे नियम माहित नसतानाही आपण त्या काळातील वाक्ये प्रभावीपणे बोलायला शिकतो.
यातील एक महत्वाची बाब म्हणजे तुम्ही स्वतःच्या दररोजच्या दिनक्रमाबद्दल बोलत असल्यामुळे तुम्हाला आवश्यक शब्द तुमच्या Active Memory मध्ये आपोआप साठत जातात. या स्टेजमध्ये तुम्ही स्वतःशी संबंधित वाक्ये सहजपणे बोलू शकता. व्याकरणाच्या कोणत्याही नियमाशिवाय तुम्ही प्रत्येक काळातील वाक्ये बोलायला शिकता. ज्याप्रमाणे मराठी बोलायला शिकताना आपण अगोदर भाषा बोलायला शिकलो आणि त्यानंतर व्याकरण शिकलो त्याचप्रमाणे आपण अगोदर पूर्ण भाषा बोलायला शिकणार आणि त्यानंतर आपण व्याकरणाचे नियम पुढच्या टप्प्यात पाहणार.
Month Two: Conversational Fluency
इंग्लिश शिकण्याचा हा टप्पा अतिशय आत्मविश्वास देणारा असा असतो कारण आपण अगोदरच सर्व प्रकारची, सर्व काळामधील वाक्ये बोलायला शिकलो आहे. या टप्प्यांमध्ये आपण व्याकरणातील नियम शिकतो मात्र ते फक्त माहितीसाठी आणि त्यातील Advanced लेव्हलची वाक्ये शिकण्यासाठी. या स्टेजला आपण अनेक अशी वाक्ये शिकतो जी Advanced English चा भाग असतात. अशी वाक्ये बोलताना आपल्याला अजिबात भीती वाटत नाही कारण आपण पहिल्या टप्प्यांमध्ये या प्रकारातील छोटी वाक्ये शिकलो आहोत. आता आपल्याला फक्त एकापेक्षा जास्त वाक्ये एकत्र करून योग्य Connectors वापरून बोलावे लागणार आहेत. त्यामुळे आपला इंग्लिश बोलण्यातील आत्मविश्वास वाढतो.
इंग्लिश शिकण्याच्या या तिसऱ्या आणि महत्वाच्या टप्प्यावर आपल्याला आपली भाषा पॉलीश करायची आहे. त्यासाठी आपण संशोधन केलेल्या पद्धतीनुसार खालील मोड्यूल्सनुसार Advanced English शिकणार आहोत.
• Advanced Modules 1 to 20
2. Speech Generation & Flow Production.
3. Teaching your Tongue & Speech Rhythm.
4. Key Speech-initiators & Speech-unit Patterns.
5. Fluency in Functional English (Part 1).
6. Fluency in Functional English (Part 2).
7. Fluency in Telephone English & Sectoral English.
8. How to Deal with Hesitation.
9. Oral Training in Fluency Vocabulary (Part 1).
10. Packing of Information in Speech.
11. Impromptu Speech-flow Techniques.
12. Fluency Building and Mouth Gymnastics.
13. Fluency in speaking about people.
14. Fluency in Asking Questions.
15. Oral Training in Fluency Vocabulary (Part 2).
16. Fluency & Moment-to-Moment Speech-production.
17. Oral Training in Fluency Vocabulary (Part 3).
18 Fluency in Topicwise English (Part 1).
19. Fluency & Pronunciation.
20. Fluency in Topicwise English (Part 2).
Are you interested in joining us?
We are available @
TWJ Associates Pune, Office no. 401,4th Floor, Krishnai Plaza, near Kakade Plaza, Warje Jakat Naka, Karve Nagar, Pune, Maharashtra 411052
9922382274